1) महाराष्ट्रात भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मते चोरली 2) कबुतरांना अन्न,पाणी देण्याची बंदी हायकोर्टाने कायम ठेवली 3) परीक्षा मूल्यमापन मंडळाच्या संचालकाने नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा 4) गणेशपूरकरांचे 100 के.व्ही.रोहीत्राच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन
0 टिप्पण्या