1) बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी विशाल मोर्चा 2) गुरुद्वारा मातासाहेब येथे 344 वा जन्मोत्सव तीन दिवस साजरा होणार 3) एक तोळा सोन्यासह पन्नास हजाराची रोकड चोरट्यांनी पळवली 4) नांदेड जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा-आ.चिखलीकर 5) मनपाच्या कॉ.अनंतराव नागापूरकर शहरी आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर संपन्न
0 टिप्पण्या