Header Ads Widget

डिसेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
1) भाजपने मतदानापूर्वीच चार जागा बिनविरोध जिंकल्या 2) नांदेडमध्ये छाननी वेगात अंतिम निर्णय मात्र उशिरा 3) भाजपाने अनेक निष्ठावंतांना उमेदवारी नाकारली 4) ...भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार 5) नांदेडात भाजपकडून तीन प्रभागात पुन्हा‘मजपा’चा प्रयोग
1) उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि समर्थकांची दमछाक 2) नांदेडमध्ये कॉंग्रेस व‘वंचित’मध्ये आघाडी;61 व 20 जागांवर शिक्कामोर्तब  3) महायुतीत फाटाफुट तीनही पक्ष स्वतंत्र लढणार  4) डावी लोकशाही आघाडी स्वतंत्ररित्या रिंगणात 5) भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर
1) जन्मठेपेच्या शिक्षेतील माजी आ.सेंगरचा जामिन रद्द  2) वीजबिल थकबाकीमुळे सर्वत्र पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु 3) नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या युवकास अटक  4) ...महाविकास आघाडीतील पक्षांसोबत चर्चा अंतिम टप्प्यात-खा.चव्हाण  5) स्व.माजी आ.प्रदीप नाईक यांचे सिंचन क्षेत्रात भरीव कार्य-आ.केराम
1) मुंबईत कॉंग्रेस आणि‘वंचित’ची आघाडी जाहीर  2) बंकरमध्ये लपण्याची वेळ आली होती;पाकिस्तानच्या राष्ट्रपतींचा मोठा खुलासा 3) महापालिका निवडणुकीसाठी एमआयएमची पहिली यादी जाहीर  4) ‘‘व्हय रे भाऊ,भाजप-राष्ट्रवादी मतविभाजनात व्यस्त आणि कॉंग्रेस मात्र सुस्त!’’
1) मुंबई निवडणुकीसाठी महायुतीचा जागा फॉर्म्युला तयार 2) त्रिकुट घाटावर महसूल पथकाची कारवाई;35 लाखांचा मुद्देमाल नष्ट 3) शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे डोंगरगाव येथील जि.प.प्रा.शाळा कुलूप बंद 4) जवळा मुरार येथील आई-वडीलांचा मुलांनीच केला खून  5) भोकर मध्ये एमआयएमच्या पतंगाने कॉंग्रेसचा दोर कापला
1) राज्यात आजपासून जनसुरक्षा कायदा लागू;अध्यादेशही जारी 2) गुन्हेगारांच्या तीन टोळीतील 13 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई 3) महापालिका निवडणुकीसाठी 9 जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज  4) राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाची ठाकरेंसोबतची चर्चा निष्फळ 5) नवज्योत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात 135 बॉटल रक्त संकलित
1) एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू  2) भरधाव वेगातील खासगी बस व ट्रकचा अपघात;10 प्रवाशांचा होरपळून मृत्यू 3) शतकपूर्ती निमित्त उद्या ज्येष्ठ कम्युनिस्टांचा सत्कार 4) धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी ‘वंचित’ने सन्मानपूर्वक कॉंग्रेससोबत युती करावी
1) मनोमिलन+युतीःठाकरे बंधुंची उद्या तर शुक्रवारी पवार काका-पुतण्याची  2) कॉंग्रेसचे जवळपास दहा माजी नगरसेवक‘एमआयएम’च्या वाटेवर  3) वाई बाजार येथे भीषण अपघातात दोन ठार;एक गंभीर 4) शेतात काम करणार्‍या महिलेवर बिबट्याचा हल्ला 5) किनवट नगरपरिषदेतील उपनगराध्यक्षपदासाठी कसोटी;सत्ताधारी-विरोधकांचा कस लागणार
1) माहूरगड विकास आराखड्याला मुख्य सचिवांचा खोडा  2) जीवन पाटील घोगरे यांचे अपहरण करुन मारहाण  3) माणिकराव कोकाटेंना ‘सुप्रीम’दिलासा 4) नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्यापासून अर्ज भरण्यास प्रारंभ  5) किनवटमध्ये स्पष्ट बहुमत कुणालाच नाही,नगराध्यक्षांसमोर तारेवरची कसरत
1) नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा‘प्रताप’  2) राज्यात भाजपा हाच नंबर एकचा पक्ष 3) भाजपच्या संकल्पाच्या बाजूने जनतेने दिलेला कौल-खा.अशोकराव चव्हाण  4) किनवटमध्ये भाजपला धक्का;नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ठाकरे सेनेच्या सुजाता एंड्रलवार विजयी
1) धर्माबादमध्ये मतदानावेळी मतदारांना डांबून ठेवल्याने मोठा राडा 2) नगरपरिषद,नगरपंचायत निवडणुकांची उद्या मतमोजणी 3) डावी लोकशाही आघाडी मनपाच्या 30 जागा लढवणार  4) श्री गुरु गोबिंदसिंघजी अखिल भारतीय गोल्ड व सिल्वर हॉकी कप स्पर्धेचे शानदार उद्घाटन  5) धर्माबादच्या राड्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
1) माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती  2) किनवट नगरपरिषदेच्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबरला  3) मुखेड न.प.निवडणूक:उद्या 25 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार 4) माळेगाव यात्रेत आरोग्याचा जागर... 5) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी‘शौर्य कायदा’तातडीने लागू करा
1) लोकसभेत विरोधकांचा प्रचंड गदारोळ  2) शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन  3) आ.प्रज्ञा सातव यांचा कॉंग्रेसला रामराम  4) भाजप-शिवसेनेची युती संदर्भात चर्चा;राष्ट्रवादी वार्‍यावर  5) गुरुद्वारा बोर्ड पुर्नगठन तात्पुरते स्थगित करावे;राज्याचा अंतरिम अर्ज सुप्रिम कोर्टाने फेटाळला 6) किनवट नगरपरिषद निवडणूक:विकासाच्या दाव्यांवर कोण मारणार बाजी?

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]