Header Ads Widget

1) शेतकरी आंदोलनावरुन सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली चिंता;सर्व याचिकांवर सुनावणी करण्याचा निर्णय 2) वर्षा राऊत यांना पुन्हा‘ईडी’चा समन्स 3) मधुकरराव पाटील खतगावकर यांचे निधन 4) जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिन साजरा
1) कोरोनानंतर देशातील चार राज्यात‘बर्ड फ्लू’चे संकट;महाराष्ट्रात सध्या कोणताही धोका नाही 2) पाण्याच्या टाकीत पडून माय-लेकीचा मृत्यू 3) पुढच्या दोन दिवसात पावसाचा अंदाज  4) खा.हेमंत पाटील उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल 5) कामगार नेते के.जी.थोरात यांचे दुःखद निधन 6) जिल्हाधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे कोंबडा कारखाना पुर्ववत सुरु;600 वीडी महिला कामगारांना मिळाला पुन्हा रोजगार
1) आंदोलक-सरकारची आज सातवी बैठक 2) वर्षा राऊत यांची एक दिवस आधीच‘ईडी’समोर हजेरी 3) ...तर पहिल्याच दिवशी औरंगाबादच्या नामांतराचा ठराव करु-चंद्रकांत पाटील 4) नागलगाव ग्राम पंचायत निवडणूक स्थगित करा; नागरिकांची निवडणूक आयोगाकडे मागणी 5) चार वर्ष लोटल्यानंतरही राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवटच; केंद्रीय रस्ते विकासमंत्री गडकरींचे पत्र ठरले खोटे  6) विद्यापीठात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन
1)  करोना लस सर्वांना मोफत नाहीच,केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे क्षणात घुमजाव 2) तोडगा निघाला नाही तर 4 जानेवारीपासून तीव्र आंदोलन;आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांचा इशारा 3) नांदेड ते भीमा कोरेगाव बाईक रॅली काढणार्‍या 17 जणांवर गुन्हा दाखल 4) देगलूर शहरात मोकाट जनावरांसह वराहांचा हैदोस वाढला 5) माजी गृहमंत्री बुटा सिंह यांचं निधन 6) स्वारातीम विद्यापीठाच्या विकासासाठी शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल-डॉ.इटनकर
1) गरीबांसाठी आता जागतिक तंत्रज्ञानाने घरांची निर्मिती; पंतप्रधानांकडून सहा राज्यांसाठी नववर्षाची भेट 2) पोलिसांच्या कर्तृत्वावर डाग लागणार नाही-मुख्यमंत्री 3) कोरोना प्रतिबंधक फायजरच्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता  4) औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये नुरा कुस्ती 5) केंद्राच्या निधी अभावी घरकुल योजना रखडली
1)  भारत जगातील सर्वात मोठी करोना लसीकरण मोहीम राबवणार-पंतप्रधान  2) स्थायी समइतीच्या सभापतीपदी विरेंद्रसिंघ गाडीवाले बिनविरोध 3) विनायकनगरात धाडसी चोरी;लाखोंचा ऐवज लंपास 4) शिक्षकांचा छळ करणार्‍या श्रीनिकेतन शाळेची मान्यता रद्द करावी;बसपा जिल्हाध्यक्ष कावळे यांची मागणी 5) जनतेची फसवणूक करणार्‍यांवर कारवाई करणार-तहसिलदार शिंदे

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]