Header Ads Widget

1) ऑलिम्पिकमध्ये भारताला मीराबाई चानूने मिळवुन दिले पहिले सिल्व्हर पदक 2) राज्य सरकार पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करणार-उपमुख्यमंत्री  3) नांदेडकरांना सूर्यदर्शन 4) पोलीस उपअधीक्षकासाठी दिड कोटी पैकी दहा लाखाची लाच घेणारा पोलीस कर्मचारी चर्तुभूज 5) उपविभागीय अधिकारी खंदारे यांनी स्वतः पाण्यात उडी घेवून वाचविले 2 युवकांचे प्राण
1) रायगडमधील तळई गावात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू 2) परिस्थिती चिंताजनक आहे-मुख्यमंत्री 3) विक्की ठाकूर खून प्रकरणातील आरोपी अद्याप फरार 4) बोधन-मुखेड-लातूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यासह नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचे काम सुरु करा; खा.चिखलीकर यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी 5) भोकर तालुक्यात तीन दिवस संततधार पाऊस;चोहीकडे पाणीच पाणी;*रावणगाव व पाळज मध्ये नदीचे पाणी शिरुन घराचे नुकसान  *बटाळा-रेणापुर व भोकर-बोरगाव मार्ग झाला बंद
1) जिल्ह्यात सर्वदूर पाऊस;विष्णुपूरी प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले 2) परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल 3) बनावट कागदपत्राच्या आधारे अधिकार्‍यांना हाताशी धरुन वनहक्काच्या दाव्यांना मंजुरी 4) अतिवृष्टीने नदी-नाल्या काठच्या जमिनी पिकांसह खरडल्या 5) माहूर तालुक्यातील चार मंडळापैकी तीन मंडळात अतिवृष्टी;पैनगंगा नदी वाहत आहे दुधडी भरुन
1) मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाणांकडून दिल्लीत भेटीगाठी 2) गोळीबार व खून प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल 3) हिरव्या वनराईने नटला सीताखांडीचा डोंगर परिसर 4) विष्णुपूरी प्रकल्पाचा 18 नंबरचा दरवाजा लवकरच उघडणार-आ.हंबर्डे 5) किनवट,गोकुंदासह ग्रामिण भागात डेंग्यु आजाराचा प्रादुर्भाव वाढला
1) अनिल देशमुख नॉट रिचेबल; अटकेच्या भीतीने गायब?;‘ईडी’कडून शोधाशोध 2) संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब 3) वनविभागाने जप्त केलेल्या सागवानाचे चौपाठ कोणत्या परिक्षेत्राचे?;तपासाबाबत गुप्तता;चौकशीत सत्य उघडकीस आले पाहिजे 4) आषाढी एकादशी:भर पावसात मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरच्या दिशेने रवाना 5) हस्सापुर व खुरगाव पाटीवर पोलीस चौकी कार्यान्वित 6) तहसील कार्यालयाच्या नुतन इमारतीचे लवकरच उद्घाटन
1) शरद पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट 2) आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात संचारबंदी;3 हजार पोलिसांचा बंदोबस्त 3) दुय्यम निबंधक कार्यालयातील अपहार प्रकरणी पाच जणांना पोलीस कोठडी 4) माहूर तालुक्याला प्रभारी पदाचा शाप;महत्त्वाच्या सहा विभागावार प्रभारींचा भार 5) नांदेड विभागातील विकास कामांसाठी सुमारे चार हजार कोटींचा निधी-ना.अशोक चव्हाण

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]