Header Ads Widget

1) पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचे उच्च न्यायालयाने दिले सीबीआय चौकशीचे आदेश  2) मराठा क्रांती मोर्चाचे उद्या नांदेडात मूक आंदोलन 3) शिवसेनेत आता फक्त झाडांवर उड्या मारणारे राहिलेत 4) विष्णुपूरी प्रकल्पाचे एक गेट उघडले 5) मराठा आरक्षणासाठी छावा कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
1) ‘एनडीए’ची परीक्षा मुलींनाही देता येणार;सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय  2) विदर्भ,मराठवाड्यात आज व उद्या मुसळधार पावसाचा अंदाज 3) हजाराची लाच स्विकारणार्‍या दोन कर्मचार्‍यांना अटक 4) सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात कॉंग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता 5) शासकीय नौकरी लावतो म्हणून दिड कोटी रुपयांना गंडविले 6) गोर सेनेच्या उपोषणाचा पाचवा दिवस;माहूर कडकडीत बंद
1) मराठवाड्यातील प्रलंबित विकासाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेणार;केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची माहिती 2) अनिल देशमुखांची‘ईडी’कडून उद्या चौकशी;समन्स जारी 3) रिपरिप पावसाची बरसात 4) माहूर गडावरील नारळी पौर्णिमेची यात्रा रद्द;श्री दत्त शिखर संस्थानची माहिती 5) जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायती ‘ओडीएफ’प्लस घोषीत 6) भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरोधात;आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धा
1) पेगॅसस प्रकरणःसर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने आरोप फेटाळले;तपासासाठी विशेष समिती नेमणार! 2) राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा 3) रायखोड पुलावरील रस्त्यावर चिखल साचल्याने वाहतुकीचा खोळंबा;बेजबाबदार कंत्राटदारामुळे नागरिकांना पावसाळ्यात नेहमीच त्रास 4) व्यापार्‍याची सात लाखांची बॅग पळविणार्‍या चार आरोपींना अटक 5) स्वातंत्र्यदिनी मजविप तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन
1) 14 ऑगस्ट‘फाळणी वेदना दिन’ म्हणून साजरा होणार-पंतप्रधान 2) कार्यकाळ संपलेल्या पोलीस अधिकार्‍यांचा मुद्दतवाढीसाठी अट्टहास 3) राज्यातील 78 पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना पदक जाहीर
1) 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणी राज्यपालांकडून अवाजवी विलंब;मुंबई उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण 2) अकरावीची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून ऑनलाईन  3) मुंबईत‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे पहिला मृत्यू 4) महावितरणच्या गलथान कारभाराचा शेतकर्‍यांना फटका;डी.पी.दुरुस्तीसाठी टाळाटाळ 5) आघाडी सरकारने मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये-खा.चिखलीकर  6) साडेतीन हजार लीटर बायो डिझेल जप्त

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]