Header Ads Widget

1)बेकायदेशिर जमाव प्रकरणी 30 जणांविरुध्द गुन्हा दाखल,2)  टिपू सुलतान चौक नामकरण करण्यास न.पा.ची टाळाटाळ,3)नापिकीला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या,
1) नांदेडमधील परिस्थितीचा अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी घेतला आढावा 2) एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार-परिवहन मंत्री अनिल परब 3) केंद्राकडून विकासासाठी राज्यांना मिळणार 95 हजार कोटी  4) ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव भिलवंडे यांचे दुःखद निधन 5) ‘पूर्वांचल एक्स्प्रेस-वे’चे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन
1) महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन 2) दगडफेक व जाळपोळ प्रकरणी 45 जणांना अटक  3) कार्तिक एकादशी निमित्त निळा येथील टोणगे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी 4) कोकण-मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा  5) ‘एनसीबी’ची नायगावजवळ मोठी कारवाई; 8 कोटीचा गांजा जप्त
1) अमरावती बंदला हिंसक वळण;जाळपोळ व दगडफेकीच्या घटना;परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी संचारबंदी लागू 2) लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला;कर्नलसह सहा जणांचा मृत्यू 3) जाळपोळ व दगडफेक प्रकरणी पाच गुन्हे दाखल 4) ग्रामसेवकांच्या फेस्टीव्हल ऍडव्हान्समधून साडेचार हजार रुपयांची नियमबाह्य कपात 5) 38 हजार शेतकर्‍यांना अतिवृष्टी अनुदान वाटपासाठी लागणार 8 महिन्यांचा कालावधी
1) अज्ञात समाजकंटकांकडून शिवाजीनगर भागात दगडफेक;देगलूरनाका भागात दुचाकी जाळली; त्रिपुरा घटनेचे नांदेडात पडसाद 2) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी 3) अनिल देशमुख यांना 15 नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश 4) रात्र गस्तीचा पहिल्याच दिवशी इफेक्ट; ‘‘जागते रहो’’च्या भरारी पथकाची मारतळा येथे वाळू टिप्परवर कार्यवाही 5) वसुली अधिकार्‍यालाच मारहाण करुन आठ हजाराला लुबाडले
1)  संप मागे घ्या,लोकांची गैरसोय होतेय;सरकार चर्चेला तयार-अनिल परब 2) वक्फ बोर्डाशी संबंधित सात ठिकाणी‘ईडी’ची छापेमारी 3) ‘बिडीओं’ना मारहाण केल्याच्या निषेधार्थ कर्मचार्‍यांचे काळ्या फिती लावून आंदोलन 4) दिवाळी सुट्या पुन्हा वाढवल्या:शाळा आता 22 नोव्हेंबरपासून होणार सुरु 5) एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपाच्या समर्थनार्थ ‘मनसे’चे आंदोलन

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]