Header Ads Widget

1) नांदेडच्या दंगलखोरांना राजाश्रय-अनिल बोंडे; भाजपकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 2) कॉंग्रेसची विनंती भाजपने केली मान्य; सातव यांची निवड बिनविरोध होणार 3) मनपा सभागृह नेतेपदी ऍड.महेश कनकदंडे तर ‘स्थायी’ साठी 8 जणांची बिनविरोध निवड; उपमहापौर मसुद खान यांचा राजीनामा; मनपाच्या सर्वसाधारण सभेत रुग्णसेवेवरुन नगरसेवक संतापले 4) वीज बीलापोटी जादा लाटलेल्या रक्कमेचा परतावा शेतकर्‍यांना द्या
1) 238 कर्मचार्‍यांवर सेवा समाप्तीची कारवाई 2) वादग्रस्त जमिनीची परस्पर विक्री आठ जणांवर गुन्हा दाखल 3) ‘त्या’ 700 शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई द्या-वरुण गांधी 4) कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे मंगळवारी एसटी बचाव आंदोलन 5) माहूर ग्रामीण रुग्णालयात रुग्ण सेवेचा दर्जा ढासळला; रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत तक्रार 6) शिवाजीनगर भागात खंजीराचा धाक दाखविणार्‍या दोघांना अटक
1) केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेतले;पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा 2) सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली-मुख्यमंत्री 3) डावी लोकशाही आघाडीच्यावतीने शेतकरी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन 4) कार अपघातात तीन ठार 5) श्री गुरु नानक देवजी यांची जयंती उत्साहात साजरी
1) अनिल देशमुखांचा प्रत्येक दिवस आणि तासाची किंमत नक्कीच वसूल करु-शरद पवार 2) बेकायदेशिर जमाव प्रकरणी 30 जणांविरुध्द गुन्हा दाखल 3) विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर अखेर नागपुरातच 4) महाराष्ट्र शुगरचे वीस लाख रुपये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा 5) किनवट तालुक्यात जंगलतोड थांबता थांबेना...
1)बेकायदेशिर जमाव प्रकरणी 30 जणांविरुध्द गुन्हा दाखल,2)  टिपू सुलतान चौक नामकरण करण्यास न.पा.ची टाळाटाळ,3)नापिकीला कंटाळून जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या,
1) नांदेडमधील परिस्थितीचा अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी घेतला आढावा 2) एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार-परिवहन मंत्री अनिल परब 3) केंद्राकडून विकासासाठी राज्यांना मिळणार 95 हजार कोटी  4) ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव भिलवंडे यांचे दुःखद निधन 5) ‘पूर्वांचल एक्स्प्रेस-वे’चे पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]