Header Ads Widget

1) ओबीसी आरक्षणाची सुनावणी पुन्हा लांबणीवर 2) उमेदवारांची धडधड वाढली;नगरपंचायतीच्या उर्वरित जागांवर उद्या मतदान 3) शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा.एन.डी.पाटील यांचे निधन 4) नायगावमध्ये चोरट्यांनी तीन दुकाने फोडली
1) राज्यात 700 मॅट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज भासली तर मुख्यमंत्री कठोर निर्णय घेऊ शकतात;उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा 2) राज्यातल्या 15 खासगी लॅबला राज्य सरकारकडून नोटीस 3) डॉ.हनुमंत धर्मकारे हत्येच्या निषेधार्थ उमरखेड कडकडीत बंद 4) मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद 5) व्यापार्‍याची साडेसहा लाख रुपयांची बॅग लुटणार्‍या दोन आरोपींना अटक
1) दिल्ली,पंजाब,जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी केली स्फोटके जप्त;प्रजासत्ताक दिनी दहशतवादी कारवायांचे मनसुबे उधळले 2) डॉ.हनुमंत धर्मकारे हत्येच्या निषेधार्थ शनिवारी उमरखेड बंदचे आवाहन 3) बार्‍हाळी परिसरात पाऊस व गारपिटीने शेतकरी हवालदील 4) राज्यात थंडीचा कडाका कायम 5) ‘स्मार्ट व्हिलेज’होत असलेल्या हाडोळी गावात बसले‘सीसीटीव्ही’कॅमेरे;ग्रामस्थांच्या पुढाकाराने गाव बनले स्वच्छ सुंदर,कर भरणार्‍या नागरिकांना मिळणार मोफत दळण
1) कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या चार कोचिंग क्लासेसला 95 हजाराचा दंड 2) डॉ.हनुमंत धर्मकारे हत्येच्या तपासासाठी पोलीसांचे दहा पथक गठीत;आरोपी हा ढाणकी मार्गे मराठवाड्यात गेल्याचा पोलीसांचा अंदाज 3) नरसी येथे आठ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर;खा.चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश
1) मुंबईतील कोरोना रुग्ण संख्येत घट  2) नवा मोंढा भागातील हळदीच्या व्यापार्‍यावर ‘जीएसटी’ची धाड 3) डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्या खुनाच्या निषेधार्थ खाजगी रुग्णालये बंद 4) निसर्गाचा प्रकोप शेतकर्‍यांच्या मुळावर;वातावरण बदलाचा रब्बी हंगामाला फटका
1) नौदलाकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी 2) हवामानातील बदलामुळे नांदेडकर हैराण;साथीच्या रुग्णसंख्येत कमालीची वाढ  3) पर्यटनस्थळाच्या विकासासाठी केंद्राकडून 66 कोटींचा निधी-खा.चिखलीकर 4) लता मंगेशकर यांना करोनाची लागण 5) लोका सांगे ब्रह्मज्ञान....;पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात कोरोना नियमांचा प्रशासनाकडूनच बोजवारा

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]