नांदेड चिंता वाढली
आणखी २० कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले !
पंजाबमध्ये यात्रेकरूंना सोडून आलेल्या चार वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली असताना आता थेट लंगर साहिब
गुरुद्वारा परिसरात कार्यरत असणाऱ्या २० जणांचे अहवाल पाझिटिव्ह आल्याने नंडेडकरांची चिंता वाढलीआहे.नांदेडकरांना अता घबरून न जाता अधिक काळजी घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने आहवान करण्यात आले आहे
नांदेड येथील गुरुद्वारा दर्शनासाठी पंजाब राज्यातून आलेले सुमारे ४हजार भाविक नांदेड मध्येच अडकले होते.महाराष्ट्र राज्य व पंजाब सरकार तसेच केंद्र सरकारने या भाविकांना पंजाबला परत पाठविण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार पंजाब राज्यात सोडून आलेले वाहनचालक कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आल्यानंतर प्रशासनाने उशिरा का होईना लंगर साहिबमधील वेगवेगळ्या लोकांचे ३० एप्रिल व १ में असे लागोपाठ दोन दिवस जवळपास ९७ लोकांचे स्वाब घेतले होते.त्यापैकी २० लोक कोरोनाबाधित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.शनिवारचा दिवस उजाडला तो ही माहिती घेऊनच.२० जणांना कोरोनाची लागण झाली यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.पण अधिकृत माहिती समोर आल्यानंतर नांदेडकर हादरून गेले आहे.
दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून सकाळपासून अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.आणखी काही अहवाल येणे बाकी असून त्यात काही जण पाझिटिव्ह आढळून आल्यास ती बाब नांदेडकरांना चिंतेत टाकणारी आहे.
या सर्व कोरोनाबाधित रुग्णांना एनआयआर भवन कोविड केयर सेंटर येथे ठेवण्यात आले असून या भागात संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

0 टिप्पण्या