1) सौदी अरेबियातील भीषण रस्ते अपघातात 45 भारतीयांचा मृत्यू 2) बांगलादेश हिंसाचार प्रकरणात माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा 3) दिल्ली बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आमिर रशीदला अटक 4) माजी नगराध्यक्ष साजिदखान यांचा ऐनवेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश 5) ‘टांगा पलटी,घोडे फरार’:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते‘बेजार’
0 टिप्पण्या